School poem in 6th standard
Marathi
स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसला आहे नाग
कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार
जिराफ होता गात छान
माने इतकीच लांब तान
सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरून घेत
मला पाहून म्हणले सारे
एक पिंजरा याला द्या रे
त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसला आहे नाग
Marathi
स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसला आहे नाग
कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार
जिराफ होता गात छान
माने इतकीच लांब तान
सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरून घेत
मला पाहून म्हणले सारे
एक पिंजरा याला द्या रे
त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसला आहे नाग